Обложка книги SAMUDRAMANTHAN, V. S. KHANDEKAR  
Поделись книгой!
 
2019
Переплёт: Мягкая обложка, 202 страницы
Категория: Книги
ISBN: 9789353171599

Где найти книгу?

📖 वि. स. खांडेकर यांनी ते `वैनतेय' साप्ताहिकाचे सहसंपादक असताना विविध सदरांच्या माध्यमातून जे विपुल लेखन केलं, त्यातल्या `समुद्रमंथन' (समकालीन घटना, प्रसंग यांवर भाष्य, टीका करणारं सदर), `रानफुले', (एका विशिष्ट साहित्यप्रकाराला वाहिलेलं सदर, लघुनिबंध), `टिपणे' (तत्कालीन विषयांवर खांडेकरांनी लिहिलेली टिपणे) या सदरांतील लेखनाचा प्रस्तुत `समुद्रमंथन' या ग्रंथात अंतर्भाव केला आहे.
Мнения